Lokmat News | ह्याला तुम्ही काय म्हणाल ? Uber Cab ड्रायव्हरचं लोकेशन अरबी समुद्रात | Lokmat Marathi

2021-09-13 0

मुंबईच्या हुसैन शेख नावाच्या यूजरने ऑनलाईन उबर कॅब बुक केली. त्यानंतर त्याला उबरकडून कॅब ड्रायव्हर असलमच्या लोकेशनचा मेसेज आला. त्यात असलम यांचं लोकेशन चक्क अरबी समुद्रात दाखवत होतं.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires